प्रतिनिधी (संगीता इंगळे)
बाळापूर येथील श्रीराम मंगल भवन येथे दिनांक 2 डिसेंबर 2023 वेळ 10.30 भोई समाजाचा भव्य राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळावा मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला या मेळाव्याचे अध्यक्ष स्थान माननीय जगन्नाथजी कोल्हे गुरुजी हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक हिम्मतराव मोरे .भोई समाज सेवा संस्था पदाधिकारी यवतमाळ व सौ मथुराताई सुरजुसे. हे कार्यक्रमाचे उद्घाटन श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून दीप प्रज्वलन उद्घाटक तथा अध्यक्ष मान्यवरांनी केले

तर कार्यक्रमाचे आयोजक गणेश नथूजी सुरजुसे. श्रावणजी धारपवार. पुंजाजीराव उमरावते. गणेश श्रीनाथ. हे होते तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माननीय अमोल मिटकरी आमदार विधान परिषद व तसेच. माजी आमदार बळीराम भाऊ शिरसकर .अविनाशजी काकडे .प्राध्यापक डॉ संतोष हुशे .तथा माननीय प्रकाशजी तायडे. प्रा. डॉ.सुनील पारिसे. श्री उकर्डाजी मेसरे. गजाननजी नेमाडे

.मधुकरराव बावणे नामदेवराव चवरे .श्रीमती नर्मदाताई सपकाळ .श्रीमती संगीताताई इंगळे पत्रकार तथा पातुर तालुका होमगार्ड समादेशक. शारदा सुरजुसे .शालू धारपार .दुर्गाताई साटोटे .ज्योतीताई कोल्हे .

विजयजी कुरलुके .भानूदाजी वाघमारे .अमोलजी बावणे. प्रमोद हजारे .नंदकुमार पडाल. डॉ. रतन तायडे .महादेवराव बावणे .डॉ मोहरे. डॉ.इंगळे. जयरामभाऊ इंगळे . विनायक ढोले. निलेश साटोटे. भास्करराव सावळे .पुंडलिकराव श्रीनाथ. हे होते तर एकात मदतीचा ग्रुपने वधू-वर परिचय कार्यक्रमाच्या आयोजकांना श्री. मच्छिंद्रनाथ यांची डिजिटल फोटो फ्रेम भेट दिली

कार्यक्रमाचे प्रास्ताविक. गणेश सुरजुसे .यांनी केले तर भोई समाजाला विविध योजना व पारंपारिक व्यवसायामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही भोई समाजाचे प्रश्न विधान भावनांमध्ये तथा अधिवेशनामध्ये प्रोसिडिंगवर घेऊन मांडू व न्याय मिळेपर्यंत तुमच्या पाठीशी राहू असे वधु वर मेळावा व्यासपीठावर बोलताना .अमोलजी मिटकरी आमदार विधान परिषद यांनी बोलताना सांगितले व तसेच .माजी आमदार बळीरामजी सिरस्कार .यांनी भोई समाज मेळाव्याला शुभेच्छा दिल्या व. प्राडॉ संतोष हुसे. यांनी भोई समाजातील पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना व भोई समाजाला शिक्षणाकडे व उद्योगाकडे वाटचाल करण्याचे कार्यक्रमांमध्ये बोलताना सांगितले व वधू वर परिचय मेळाव्यास शुभेच्छा दिल्या तसेच .अविनाशजी काकडे .यांनी समाजातील जुन्या आठवणी व समाजाचा संपूर्ण जुना इतिहास व अधिकार हक्क यावर समाज समस्यावर बोलताना आपल्या भाषणातून सांगितले त्यानंतर. प्रकाशजी तायडे .यांनी वधु वर परिचय घेणे काळाची गरज आहे त्यामुळे समाज एकत्रीकरण होऊन एका जागी होतो व अनेक राज्यभरातून वर वधुरांसाठी सर्व सोयी सुविधा व संबंध जुळण्यासाठी खर्च वेळेचा बचाव होतो एवढे बोलून वधू वर परिचय मेळाव्यास शुभेच्छा दिल्या त्यानंतर वधू वर परिचयाला सुरुवात झाली व अनेक मुली व मुलांनी आपले परिचय पाल्यांच्या उपस्थितीत दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .संजय मेसरे .यांनी केले तर आभार प्रदर्शन .प्रल्हादराव सुरजोसे. यांनी केले