पातुर प्रतीनिधी :- अखिल भारतीय कांग्रेस कमेटी अल्पसंख्यक विभाग चे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक चे प्रभारी मा अहमद खान यांच्या दौरा निम्मीत पातुर शहरात आगमन झाले असता पातुर शहर कांग्रेस कमेटी तर्फे त्यांचा दि होटल ग्रेंड मैफिल पातुर येथे सत्कार करणयात आला.

या वेळी अहमद खान यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की कांग्रेस पक्षा ला मजबुत करण्याची सर्वांची जवाबदारी आहे.आगामी काळात होणारे निवडणुकीत आपले उमेदवार जास्त कशे निवडुन येईल याची तयारी करावी.या कार्यक्रमला माजी आमदार बबनराव चौधरी,महाराष्ट्र प्रदेश आऊटरेच कांग्रेस सेल चे अध्यक्ष डॉ.शफिक अहमद,माजी सरपंच शब्बीर भाई,तालुका कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष राजेश गावंडे,शहर कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष मुख्तार शेख अहमद,अज़गर खान,माजी सरपंच बब्बू भाई, माजी न प उपाध्यक्ष सुरेंद्र उगले,मोहसिन खान,युवा कांग्रेस चे अध्यक्ष चंद्रकांत बारताशे,मो शारीक,मुख्तार शेख नजीब,मधुकर इंगळे,मो. हयात जमदार,लुकमान ठेकेदार,नोमान खान,सै सादीक,सै शोएब सह पदाधिकारी कार्याकर्ते उपस्थित होते.शहर प्रसिद्धि प्रमुख हसन बाबु यांनी संचालन केले.