पातुर प्रतिनिधी:-पातुर येथील सर्वांचे परिचित असलेले, युवकांचे प्रेरणास्थान,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सागर भाऊ रामेकर यांची युवा सेना जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र शुभेच्छांसह अभिनंदन होत

आहे.सागर भाऊ रामेकर हे गोरगरिबांच्या मदतीसाठी नेहमी पुढाकार घेतात.व गरजूंच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होऊन सहकार्य करतात.आज त्यांची शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र इष्ट मित्रांकडून कौतुक व शुभेच्छां सह अभिनंदन होत आहे.