ग्रामिण भागातील प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत उच्चशिक्षीत होऊन प्राध्यापक म्हणुन यशस्वी कारकीर्द पार पाडणारे व्यक्तीमत्व म्हणुन प्रा.जगदेवराव बाहेकर यांची ओळखआहे. काम छोट असो वा मोठ ते प्रामाणिकपणे करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, असे कडक शिस्तीचेआणि स्पष्टवक्ते म्हणुन प्रसिध्द प्रा.जगदेवराव बंडुजी बाहेकर, यांचा जन्म दि.२५ जुन, १९४६ रोजी झाला.अध्यापनाची आवड असल्याने बुलडाणा शहरातील प्रतिष्ठीत जिजामाता महाविद्यालयात प्राध्यापक म्हणुनवाणिज्य विभागात कारकीदीची सुरुवात करुन यशस्वीरित्या सेवानिवृत्त झाले. प्राध्यपक बाहेकर, यांचे प्रभावी वकृत्व, अभ्यासपूर्ण तयारी आणि ज्ञानाचा तगड़ा व्यासंग या गुणांच्या जोरावर अमरावती विद्यापिठ तद्धतच नागपूर विद्यापिठातील विविध समित्यांवर व आभ्यास मंडळावर कार्यरत होते. प्रा. बाहेकर,यांच्या प्रतिभेचा पुरेपुर वापर व्हावा, याउह्देशाने शासनाने सन ९९७9-१९८० च्या काळात महाराष्ट्र राज्य उच्चशिक्षण मंडळ, नागपुर विभागातुन वाणिज्य विद्याशाखेच्या विभागीययपरिक्षा मंडळावर प्रमुख परिक्षा नियंत्रक म्हणुन त्यांची नियुक्ती केली.कडक शिस्तीचे बाळकडु त्यांना घरातच मिळाल्यामुळे महाविद्यालयीनकाळात सन १९७२ ते १९९१ पर्यंत त्यांनी एन.सी.सी.चे अधिकारी म्हणुन मिळालेल्या जबाबदारीचे कौशल्यपुर्ण निर्वाहन केले, या यशस्वी कारकीर्दीचे फलीत म्हणुनच त्यांना सन १९९७ ते २००२ या काळातत् यांचेकडे जिल्हा समादेशक, होमगार्डस या पदाची जबाबदारी सोपविष्यात आली.तेव्हापासुन होमगार्ड या पढदाशी त्यांची जुळलेलीनाळ आजतागायत कायम आहे. म्हणुनच आजही होमगार्ड चे वेतन अथवा भत्ते वाढविण्यासंदर्भात ते शासनास निवदने रसादर करीत सायदेनिका
असतात. वाणिज्य शाखेत त्यांचा हातखंडा असल्याने सन १९९८ ते२०१३ या प्रदिर्घ कालावधीत त्यांनी खाम खामगाव अर्बन बँकेचे संचालक पद सांभाळले. सन १९६६ पासून आज पर्यंत भारतीय जनता पार्टी पक्षाशी ते एकनिष्ठ राहिले

वाणिज्य शाखेत त्यांचा हातखंडा असल्याने सन १९९८ ते२०१३ या प्रदिर्घ कालावधीत त्यांनी खामगाव अर्बन बँकेचे संचालक पढ सांभाळले. तसेच बुलडाणा, उंद्री, जानेफळ,लोणार या शाखेचे पालक संचालक म्हणूनही कार्यकेले. आयुष्यात प्रत्येकाला राजकीय अभिनिवेशअसतो, त्याचप्रमाणे प्रा. जगदेवराव बाहेकर हे तरुण वयातच भारतीय जनसंघाकडे वळले, भारतीय तव कर्त्ताप्टे लुरती करवंदनीय प्रा.जगदेवशव
जनसंघ, जनता पक्ष ते आताची भारतीय जनता पार्टीं अश्या झालेल्याप्रवासाचे ते साक्षीदार ठरले. सन १९६६ ते आजपर्यंत पक्षाचानिष्ठावान कार्यकर्ता म्हणुन त्यांची ओळख आहे. विविध निवडणुकांच्या प्रचारात पक्षाचा कार्यकर्ता म्हणुन इमाने इतबारे सेवा देणे, पक्षीय कार्यक्रमाला हजर राहणे या कारणांसाठी त्यांची स्व.भाऊसाहेब फुंडकर, कैंद्रीय मंत्री ख़ा.
त्यांचे कौट्रबिक संबंध आहे. शिक्षकी पेशा व राजकारणा व्यतिरिक्तही खुप काही करण्यासारखे आहे.या विचारातुन त्यांनी आंबा, पेरु, आवळा,जांभूळ फळबागेची निर्मीती केलेली आहे.ज्वारी, बाजरी, कापसाच्या वेगवेगळया बियाणांचा उत्पादनाचा अनुभवघेतल्याने त्यांची परिसरात प्रयोगशिल शेतकरी म्हणुन ओळख आहे.स्मशानभूमि सुद्धा रमणीय असावी,या संकल्पनेतून त्यांनी किन्होळ्याच्या स्मशानभूमिला सुंदर करण्याच्या प्रयत्नांना मोठा हातभार लावला आहे. हा त्यांच्या कारकीदीचा चढता आलेख आजही कित्येकांसाठी प्रेरणादायी आहे.आपण ज्या संस्कृतीत जन्मलो त्या संस्कृतीतुन मिळालेली नैतीकमुल्य त्यांनी आयुष्यभर जपली आहेत.दोन वर्षापूर्वीं एका मोठ्या संकटातून ते सुखरूप बाहेर आलेत.असंख्य आशिर्वाद सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत आहेत.कोरोनामुळे त्यांची ७9 वी अर्थति अमृतमहोत्सव साजरा करता आला नाही. परंतु मंगळवा ला २५ जून २०२४ रोजी ते ७८ वर्षा चे पुर्ण होत आहे.

रावसाहेब दानवे पाटील आणि आजवरच्या पक्षातील सर्व नेते व लोकप्रतिनिधींशी बाहेकर, सोबत आहेत.
“जलजला उँची ईमारतो को गिरा देता है”!! “मैं बुनियाद का पत्थर हूं, मुझे डर ” !!
यानिमित्ताने प्रा. जगदेवशाव बाहेकर उपाख्य काकासाहेब यांना या शब्द शिंपल्याच्या माध्यमातुन 79 व्या वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.