शेतकरी व युवकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध राहणार — खा.अनुपभाऊ धोत्रे
नवनिर्वाचित खासदार श्री अनुपभाऊ धोत्रे यांच्या विक्रमी विजयानंतर भारतीय जनता पार्टी पातुर तालुका व शहर, महायुतीच्या वतीने शनिवार दिनांक 15 जून 2024 रोजी सत्कार सोहळा पातुर येथील सिदाजी महाराज मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता, नवनिर्वाचित खासदार श्री.अनुपभाऊ धोत्रे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला, तसेच या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी पातुर तालुका व शहराच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले,या सत्कार सोहळ्यांत प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष व मा.आमदार बळीरामभाऊ सिरस्कार, भाजपा अकोला महानगर अध्यक्ष जयंत मसणे,भाजपा पातुर तालुका अध्यक्ष भिकाभाऊ धोत्रे,जिल्हा उपाध्यक्ष रमणसेठ जैन,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल सरप,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत लोथे प्रामुख्याने उपस्थित होते

, तसेच भारतीय जनता पार्टीचे व महायुतीचे प्रेमानंद श्रीरामे, चंद्रकांत अंधारे,गजानन निमकाळे,मार्तंडराव मोकळकार,राजू उगले,जी.एस.खंडारे,बाळू तायडे पाटील,अनंता बगाडे,प्रणव तायडे,रामा अमानकर गजानन शेंडे,मंगेश केकण, ज्ञानेश्वर जाधव,अभिजीत गहलोत,कपिल खरप, विनेश चव्हाण,संदीप तायडे,सचिन ढोणे,गणेश गाडगे,सचिन बायस,अबुल हसन खा, सचिन बारोकर, डिगांबर गोतरकर,दिलीप डोंगे,हिरालाल चवरे,मनवरखा अब्बास खा,नवीन करंगळे,शशिकांत भरकर, नीरज कुटे, निलेश फुलारी,सुनील पाटील, प्रवीण इंगळे

,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सौ.नंदाताई काळे,सौ.शीलाताई आवटे,सौ.वर्षाताई बगाडे,सौ.तुळसाबाई गाडगे,सौ.देवकाताई खंडारे,श्रीमती.भारतीताई गाडगे,सौ.प्रियाताई कोथडकर,सौ.मीनाताई तायडे,सौ.कल्पनाताई म्हैसणे,सौ.कांताताई बोचरे,विशाल कुटे,टी.एम ढोणे,पवन तायडे,महेश बोचरे,अरुण बोंडे,नाजूक दुतोंडे,माणिक इंगळे,गिरी गुरुजी,बाबूराव गावंडे सर,रमाकांत भरकर,विजय इंगळे,संदीप इंगळे,संजय करोडदे,ऋतिक परमाळे,विनोद लोथे,संजय पाटकर,राजेश काळपांडे,संजय उजाळे,शाम ताले,संतोष शेळके,अजय लासुरकर, दिलीप परनाटे,श्रीचंद पवार,दत्ता तायडे,गजानन येणकर,वासुदेव देशपांडे,दत्तात्रय बर्डे,मिठाराम नाकट,देवेंद्र महोकार,नाजूक दुतोंडे,पुरुषोत्तम नेव्हाल,शिवाजी ठोंबरे,अमर लखाडे,धनंजय बदरखे,प्रमोद उगले,रोहिदास आडे,ज्ञानेश्वर बोरकर,समाधान जाधव,आत्माराम ठाकरे,संतोष देवकर,श्रीकृष्ण लठाळ,शिवाजी नपते,वसंत आडे,गजानन भोकरे,गजानन काटे,दिलीप करवते,मुकेश शर्मा,अंकुश राठोड,भास्कर घुगे,विठ्ठल काळे,माणिक काळे,अंकुश कुरकुटे,गोपाल चतरकर,रामा शिंदे,अजय गिरी,नितीन इंगळे,श्याम इंगळे,संदीप इंगळे,पांडुरंग भगत,विश्वासराव भगत,सागर भगत,डिगंबर ढाळे,नारायणराव अंधारे,रामदास सावरकर,महादेवराव निमकंडे,नीलकंठ अंधारे,सुधीर निलखन,मनोहर पातूरे,दादाराव अंधारे,गजानन वसतकार,प्रमोद ताले,अजय जैन,सोपान फाटकर,गंगाधर टाले,रामधन शेळके,गणेश वांडे,विवेक वांडे,सुनील हलवणकर,सुनील क्षीरसागर,गुणवंत महल्ले,बाळू लाहोळे,कुणाल लाहोळे,नारायणराव देशमुख,सागर देशमुख,सुभाष राठोड,दिगंबर राठोड,संदीप चव्हाण,अमोल राठोड,दिलीप चव्हाण,हरीदास पाचपोर,संजय पाचपोर,तुषार डांगे,प्रदीप नाकट,सुदामा कौलकार,गोपाल ठाकरे,रमेश भालतिलक,संदीप बदरखे,सुभाष बदरखे,गणेश उमाळे,गोपाल कीर्तने,अजय काळे,सुरेश ताले,गोपाल ताले,गणेश चिकटे,सुनील जेजुरे,वसंता चव्हाण,सागर आखरे,विकास चव्हाण,गोलू तायडे, काळे,विजय चव्हाण,अमोल देवकते,सोपान पांडे व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते