पातुर प्रतीनिधी :- पातुर शहर कांग्रेस कमेटीच्या वतीने निवडणुक संदर्भात व पक्ष बांधणी करीता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी चे सचिव प्रकाश भाऊ तायड़े यांची उपस्थित लाभली.

या कार्यक्रमचे अध्यक्ष अकोला जिल्हा कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष अशोक अमानकर साहेब होते.तर प्रमुख पाहुणे म्हणुन कांग्रेस नेता हाजी सै,डॉ रहेमान खान,माजी सरपंच मोहम्मद शब्बीर,शेख होते या वेली मंचावर उपस्थित भिमराव

कोथलकर,शहर कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष मुख्तार शेख अहमद,अतुल अमानकर,महेंद्र गवई,उपस्थित होते,या कार्यक्रम चे प्रस्ताविक शहर कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष मुख्तार शेख अहमद यांनी केले तर डॉ रहेमान खान,हाजी सै.कमरोद्दीन,प्रकाश तायडे,अशोक अमानकर मंचावर उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.काँग्रेस पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी पक्ष बांधणी चे शहर अध्यक्ष यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत घेऊन करावे अशि प्रतीक्रीया अशोक अमानकर यांनी दिली.तसेच होणारी निवडणुक कांग्रेस स्वबलावर लढणयाची त्यारी असल्यचे प्रकाश तायडे,कमरोद्दीन सर व ईतर नेतेयांनी आपल्या भाषणात सागींतले या कार्यक्रमला खलील पहलवान,सै रहीम मामु,अज़गर खान,सै अली,कासम खान,सै अय्युब, मो हयात जमदार ,सैय्यद फराजो़द्दीन,संदीप फुलारी, राजेश अत्तरकार,सै इस्माईल,शेख आरीफ,रहीम पहेलवान,कुद्दुस पेहेलवान,फहीमोद्दीन काजी़, मुख्तार नजीब,मोहसिन खान,जाहेद अली,मो सईद लिडर,मधुकर इंग,लाल खान, सैय्यद हबीब,शेख मुसा, इनायत खान,मेजर सलाम खान,अनील उगले,सैय्यद राजी़क,लाला सेठ,शैलेश बोचरे सर,शेख वसीम,सैय्यद कौसर जावेद खान,ताहेर पहलवान,रहेमान खान, मोहम्मद अली,संतोष उगले देवा दशवंतराव,गौरव माकोडे ,विजु गोतरकर, निखिल बारताशे, वानखेड़े साहेब,राठोड़ भाऊ, रफीउल्लाह खान,श्रीराम अवचार, शेख याकुब, शेख रहेमान,हफीज़ पहलवान, शेख यासीन,शेख रफत,शेख फयाज़,शहरातील युवा प्रतीष्टीत नागरीक व कांग्रेस पार्टी चे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित मोठय संख्याने उपस्थित होते आभार युवा अध्यक्ष चंद्रकांत बारताशे यांन मानले