पातूर दि -03/01/25
धनेश्वरी मानव विकास मंडळ द्वारा संचालित ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व ढोणे मेमोरियल हॉस्पिटल येथे पातूर येथे सावित्री बाई फुले जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमात डॉ.साजिद शेख व धनंजय मिश्रा यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन विषयक कार्याची माहिती दिली.कार्यक्रमा निमित्त संचालक डॉ.साजिद सर,धनंजय भाऊ मिश्रा प्रा.प्रशांत निकम,प्रा.प्रशांत लोथे,खुददूस भाई पत्रकार,सौ. लोथे ताई,व महाविद्यालयीन कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यकमाचे सूत्रसंचालन व सुनियोजित कार्यक्रम नियोजन श्री वासुदेव राखोंडे व सौ वैशाली राखोंडे फारुख भाई यांनी केले.
या कार्यक्रमानिमित्त हॉस्पिटल ला रक्त गट तपासणी व सीबीसी तपासणी साठी प्रा.लोथे व सौ. लोथे यांचे यांचे मार्गदर्शन लाभले
या कार्यक्रमानिमित्त अनेक महिलांची उपस्थित होती.