फरहान आमीन यांनी मा.प्रतापराव जाधव यांची सदिच्छा भेट घेतली
पातूर प्रतिनिधी :-पातुर येथील विद्यार्थी आघाडीचे प्रदेश सचिव फरहान अमीन यांनी आयुष्यमंत्री प्रतापराव जाधव साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.

आयुष राज्यमंत्री भारत सरकार प्रतापराव जाधव साहेब यांचे सोबत मेहकर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गट विद्यार्थी आघाडीचे प्रदेश सचिव मो फरहान अमीन यांनी सदिच्छा भेटी दरम्यान,
यावेळी शैक्षणिक व विशेषतः वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न जसे शिष्यवृत्ती जातीचे प्रमाणपत्र उच्च शिक्षणासाठी पुढील व्यवस्था करणे अशा बाबी समोर करून फरहान अमीन यांनी साधक बाधक चर्चा केली
यावेळी आयुष मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या सदैव पाठीशी असल्याचे सांगितले.