पातुर शहरातील पातूर वाशिम महामार्ग वर अपघात थांबताना थांबता नसून आज सकाळी 11 वाजता दरम्यान एका ट्रकने मोटरसायकलस्वर युवक गंभीर जखमी झाला पातुर नजदीक असलेल्या न्यू क्वालिटी ढाबा येथे मेडशी वरून येणाऱ्या ट्रक क्रमांक MH.12.DT.7591 ने मोटरसायकल क्रमांक MH.28.N.3822 जबर धडक दिली

युवक अविनाश अवचार हा गंभीरित्या जखमी झाला घटनेची माहिती मिळताच पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. घोंगे मेजर जमादार रेखा तोडसाम , राठोड यांनी ट्रकच्या पाठलाग करून ट्रक ताब्यात घेतला व घटनास्थलाचा पंचनामा करून पुढील उपचारासाठी युवकास अकोला येथे रवाना केले