पातुर तालुक्यातील शिरला जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले सुनील फाटकर यांची जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी असताना त्यांच्याकडे बांधकाम सभापती पदी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी निवड केली

या निवडीमध्ये पातुर तालुका वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष ओम धर्माळ व त्यांच्या सहकाऱ्यांची मेहनतीने पातुर तालुक्यामध्ये बांधकाम सभापती पद मिळाल्याने मानाचा तुरा मिळाला आहे पातुर तालुक्याला बांधकाम सभापती पद मिळाल्याने पातुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास होण्याची शक्यता नाकारता येत नाही सुनील पाटकर यांच्या निवडीचे सर्व श्रेय पातुर तालुक्यातील वंचित आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांना देत आहेत