श्री दत्तात्रय शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित व डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ अकोला सलगनित
श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला अंधारे याच्या वतीने ग्राम वाडेगाव येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम आयोजित करण्यात आला . या कार्यक्रमाच्या अंर्तगत कृषी बद्दल माहिती देणाऱ्या विविध योजना व कृषिॲप यांचा शेतकऱ्यांना कसा वापर करावा व विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा आणि शेतीनिगडीत विविध ॲपचा जसे की, ई -पीक, अग्रॉस्टार व plantinx इत्यादी ॲपची माहित शेतकऱ्याला देण्यात आली व तसेच या ॲप च्या मदतीने खते, तणनाशके, कीटनाशके, खरदेपर्यत ते पिकांचा बाजार भाव कसा माहिती करायचे . यापर्यात माहिती शेतक्यांपर्यंत पोचवण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषि महाविघालय शिर्ला अंधारे येथील प्राचार्य डॉ राम खरडे व प्रा शिवकुमार राठोड . प्रा. सागर भगत यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयतील सातव्या सत्रातील विद्यार्थी संचित काळपांडे, भूषण काळणे, स्वप्निल जाटे, राजेश केदार, उमेश काठोले यांनी यशस्वी आयोजित केला. . या दरम्यान प्रगतशील शेतकरी सूरज राहुडकर, जगन्नाथ राठोड, पुंडलिक नागे, प्रतीक फाडके हे होते.
