पातुर प्रतीनिधी :-
अकोला जिल्हा कांग्रेस कमेटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस चे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सत्कार करण्यात आला व कार्यकर्ता मेळावाचे आयोजन जिल्हा परिषद कर्मचारी भवन अकोला येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमामध्ये पातुर शहर तालुका कांग्रेस कमेटी तर्फे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.या वेळी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी चे सह प्रभारी कुणाल चौधरी,महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी चे सचिव प्रकाश तायडे,अकोला जिल्हा कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष अशोक अमानकर साहेब महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी चे प्रवक्ता डॉ सुधीर ढोणे,कांग्रेस नेता सै कमरोद्दीन,तालुका कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष राजेश गावंडे,शहर कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष मुख्तार शेख अहमद,माजी सरपंच मोहम्मद शब्बीर,जिल्ह्य कांग्रेस कमेटी चे बब्बू भाई,अतुल पाटील अमानकर सै अज़हरोद्दीन,बाजार समिति चे मुख्तार नजीब, मोहसिन खान,नागेश साबे, गजानन राऊत,सैय्यद कौसर भाई,सै जुनेद सेठ,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
