आलेगाव:- पातूर तालुक्यांतील आलेगाव ग्राम पंचायत येथिल वंचित बहुजन आघाडीचा राष्ट्रीय नेत्या प्रा अंजली ताई आंबेडकर हस्ते आलेगाव येथिल विवीध कामाचे भूमिपूजन करण्यात आले उपसभापती इम्रान खान मुमताज खान यांचे निधीतून मीराबाई संस्थान मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे ईतर निधी मधुन
गावातील ईतर चार ठिकाणी सिमेंट कोग्रेट चे करणे करीता राष्ट्रीय नेत्या प्रा अंजली ताई आंबेडकर ह्या भूमिपूजना करीता प्रामुख्याने उपस्थिती होत्या, भूमि पूजन झाल्या नंतर आलेगाव येथिल त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते तर त्यांनीं लोकांना आपल्या भाषना मधून लोकांना संबोधित व मार्गदर्शन केलें भूमी पूजनाला वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ,प्रवक्ते प्रा धैर्यवर्धन पुंडकर सर ,प्रमोद भाऊ देंडवे जिला अध्यक्ष , मिलिंदभाऊ इंगळे महासचिव ,ओम प्रकाश धर्माड तालुक्का अध्यक्ष, संगीता ताई आढाऊ जी प अध्यक्ष ,सुनिल भाऊ फाटकर , जी प उपाध्यक्ष, आम्रपाली ताई खंडारे जी प समाज कल्याण सभापती, सावित्रीबाई राठोड जी प सदस्या, विनोद देशमुख जी प सदस्य, सुनीता ताई टप्पे सभापती पंचायत समिती पातूर, इमरान खान मुमताज खान उपसभापती पंचायत समिती पातूर, शरद सुरवाडे महासचिव , मंगेश गोळे महासचिव, गोपाल महल्ले पाटिल( सरपंच), रजिक भाई कोषाध्यक्ष ,दिनेश गवई, प्रसिध्दी प्रमुख, चंद्रकांत तायडे युवा अध्यक्ष ,हिरासिंग राठोड ,चरण सिंग चव्हान ,अर्जुन भाऊ टप्पे संचालक, सै मुसिब भाई, शे आलम भाई, नाजिम भाई, योगेश महल्ले, दिनकर महल्ले, ओंकार महले, बाळुभाऊ सरोदे,,श्रीधर महले, भिमराव तेलगोटे, देवणाथ तेलगोटे, सुभाष तेलगोटे,इरफान उल्लहक, मो सिद्दीकी, मो,आसिफ,नय्यर खान, जब्बार खान, सै जकीर भाई, गजानन महले महाराज, संजय महले संचालक,विशवास खुळॆ,सुरेश महल्ले, प्रवीन महल्ले, अनवर भाई, बंडू महल्ले, भोरु भाई,कय्युम भाई,नीसार भाई,संजय गावंडॆ,प्रवीन सीरसाट,राजॆश तॆलगॊटॆ,राहुल तॆलगॊटॆ,अज्जु मिस्त्री,सै मॊसीन,शब्बीर भाई,हमीद खा,सिद्धार्थ भाऊ,ईरफानाेदीन,गुलाब खा,शारीक भाई,अनीस भाई,शरीफ भाई,शफी भाई,मोहन तॆलगॊटॆ,तातॆराव तॆलगॊटॆ,प्रभाकर वस्तात,पुरुषॊत्तम भाऊ,गणॆश भाऊ,गजेंद्र तॆलगॊटॆ,दिपक तॆलगॊटॆ,अलीम मामु,कलीम खा,गुफरान भाई,जावॆद भाई,हेेेॆदर भाई,ऐनुलहक,याकुब भाई,अरुन महल्लॆ,अशॊक महल्लॆ,संतॊष महल्लॆ,बबलु भाई,खालॆक बाबा,धम्मशील तॆलगॊटॆ,ङाॅ अमजत खान,सादीक मिस्त्री ,अय्युब भाई,तसेच समता सैनिक दलाचे सर्व सैनिक तथा वंचित बहुजन आघाड़ी चे तालुक्या तिल सर्व पदाधिकारी ,नेते व कार्यकरते हजर होते सूत्रसंचालन बाळुभाऊ सरोदे यांनी प्रास्ताविक डॉ धरमाड़ साहेब यांनी केले तर आभार प्रदर्शन सरपंच गोपाल महले यांनी केले
