मुंबई:-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते साप्ताहिक.अकोला संवाद या दिनदर्शीकेचे मुंबई येथे अनावरण संपन्न झाले।
उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी साप्ताहिक,अकोला संवादचे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ता मोहम्मद फरहान अमीन यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
यावेळी माजी खासदार प्रजापति प्रांजे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सूरज चौहान, फरहान अमीन, सुनीता निवाले, मनीषा खैर, अनिता ताई आदि उपस्थित होते।
समारंभात उपस्थित सर्व मान्यवरांनी दिनदर्शीकेचे प्रशंसा केली.
