खासदार मा.श्री अनुपदादा धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्य भारतीय जनता पार्टी पातूर तालुका व शहर च्या वतीने विविध सेवाभावी कार्यक्रम घेण्यात आले,ह्या मध्ये भव्य रक्तदान शिबीर, आजी माजी सैनिकांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे कार्यक्रम राबविण्यात आले.कार्यक्रमच्या सुरुवातीला थोर महापुरुषांचा जयघोष करून,पेहेलगाम येथील झालेल्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांना व मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रम घेण्यात आले,या मध्ये पातुर शहर मंडळाचे अध्यक्ष गणेशभाऊ गाडगे, राजेभाऊ खंडारे, विनेशभाऊ चव्हाण ,सचिनभाऊ ढोणे ,संदीपभाऊ तायडे ,राहुल उमाळे, स्वप्निल गणेशे ,हर्षल ढोणे, राजू उगले, योगेश काळे ,निलेश सावंत, हेमंत परमाळे, प्रवीण इंगळे, गणेश उमाळे, डीगांबर फुलारी, संतोष लढाळ, देवेंद्र ढोणे, सुनील गाडगे ,तुषार कोकाटे, निशांत काळपांडे, सुनील इंगोले ,अभिजीत दुतोंडे, प्रवीण हरसुले, सुमित अत्तरकार, अमोल इंगळे, महादेव माकोडे ,योगेश फुलारी, गौरव नीलखंन, गणेश वांडे, अंकुश सातव, ऋतिक परमाळे, संदीप दुतोंडे इत्यादी युवकांनी रक्तदान केले तसेच श्री तुकारामजी नीलखंन, श्री अंबादासजी टप्पे ,श्री गणेशजी इंगळे ,श्री प्रशांतजी नीलखंन ,श्री देवीदास नीमकंडे, श्री अरुणजी राऊत, श्री वसंतरावजी बंड, श्री समाधानजी पुरुषोत्तम, श्री सचिनजी वालोकार, श्री हरिहरजी गावंडे, श्री विलासजी नीमकंडे या सैनिकांचा सत्कार करण्यात आला

कु.योजना महेश उगले, कू.श्रुती सुधीर देशमुख ,कु.पूजा संदीप अमरावतीकर, यश सतीश बनसोड, कू.पोर्णिमा तायडे ,कू.अंजली राजू उगले, कू. वैष्णवी अनिल बारताशे ,कू.शितल सुभाष अत्तरकार, कू.श्वेता अशोक पवार, कू.सृष्टी रमेश आयस्कार ,ओम श्रीकृष्ण मुळे ,कू.श्रुती महेंद्र तायडे , ईशांत गुलाबराव सावंत, हर्षल अरविंद वानखडे या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करून गौरविण्यात आले,त्या नंतर मान्यवरांनी व जेष्ठ सैनिकांनी आपले मतं मांडले व मार्गर्शन केले,ह्या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी चे पातुर शहर मंडळाचे अध्यक्ष गणेशभाऊ गाडगे पातूर ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष कपिलभाऊ खरप, विजयसिंह गहलोत ,प्रेमानंद श्रीरामे, चंद्रकांत अंधारे, राजू उगले ,सचिन ढोणे, संदीप तायडे ,शिवकुमारसिंह बायस ,विजय राऊत, मंगेश केकन, वीणेश चव्हाण, विठ्ठल लोथे, विनोद तेजवाल, बालू देवकर, गणेश बंड, नितीन वानखडे, महेश उगले, शंकर गुजर, डॉ टी. एम. ढोणे, सुरेश श्रीनाथ, सचिन बारोकार, माणिक इंगळे, तुषार कोकाटे ,सागर आखरे, विठ्ठल ताले, आदित्य वांडे ,नाजूक दुतोंडे, गिरी गुरुजी, ज्ञानेश्वर इंगळे, संजय उजाडे ,रोहिदास आडे, अंकुश राठोड, गजानन शेंडे, सोपान फाटकर, गोपाल कीर्तने, दत्तात्रय बर्डे, देवेंद्र माहोकार, वैशालीताई निकम ,वर्षाताई बगाडे, तुळसाबाई गाडगे, शीलाताई आवटे, रोहिदास आळे, वसंता चव्हाण, सुनील जिजोरे, गजानन येनकर, विश्वनाथ ताले, नाजूक दूतोंडे, अभिषेक दूतोंडे ,राजेश इंगळे, सारंगधर दूतोंडे, सुनील दुतोंडे ,तालुका व शहर चे सर्व पदाधिकारीसह शेकडो नागरिकांची व युवक,महिला,व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते