पातूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने कबड्डी नमो चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा 12 फेब्रुवारी रोजी रात्री दसरा मैदान येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला

या कार्यक्रमाला सहजयोग माजी सभापती अनंता बगाडे यांच्यासह धनंजय शिरसकर भाजपा तालुका अध्यक्ष भिका भाऊ धोत्रे किशोर मांगटे पाटील रमण जी जैन अभिजीत गहीलोत राजू उगले वर्षाताई बगाडे प्रेमा अनंता बगाडे उषा संतोष सावंत मंगेश भाऊ केकन विनीत चव्हाण संदीप तायडे बालू भाऊ गोतरकर चंद्रकांत भाऊ अंधारे सचिन ढोणे किरण कुमार निमखंडे निखिल इंगळे देवानंद गहिले यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य यांनी हनुमान मूर्तीची पूजा करून स्पर्धेचे सुरुवात केली

यावेळी बोडखा व माळराजुरा या दोन गावांमध्ये सलामी सामना भरवण्यात आला होता या कार्यक्रमाला चंद्रकांत अंधारे भिका भाऊ धोत्रे अनंता बगाडे यांनी आपले विचार प्रकट केले कबड्डी पाहण्याकरिता क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते
