तेल्हारा शहरातील शेगाव नाका उंबरकार कॉम्प्लेक्स येथे आज दिनांक ६ फेब्रुवारी २०२४रोजी दुपारी १ वाजता देशभरात राबविण्यात येणाऱ्या गाव चलो अभियानाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन कार्यशाळा भाजपा तालुकाध्यक्ष गजानन उंबरकार,शहरध्यक्ष महेंद्र गोयनका,माजी जिल्हा सरचिटणीस बाबुरावजी शेळके, विविध कार्यकारी सोसायटी सभापती गजानन नळकांडे,माजी नगराध्यक्षा सौ.जयश्रीताई पुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सभाआयोजित करण्यात आली होती यावेळी तेल्हारा तालुका प्रशिक्षण प्रमुख श्री रमेश आप्पा खोबरे यांनी मार्गदर्शनात कार्यकर्त्यांशी संवाद साधने,मतदार यादीतील लोकांशी चर्चा करणे,नमो ॲपबाबत प्रचार करणे असे एकुण १८ मुद्द्यांवर त्यांनी मोलांचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गाव चलो अभियान जिल्हा सहसंयोजक रवी गाडोदिया यांनी केले.यावेळी डॉ.संजय शर्मा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन व माहीती दिली.यावेळी. अनिल पोहने,संदिप पालिवाल राजेश बुरघाटे, धर्मेश चौधरी,देवानंद नवलकार,श्रीहरी प्रल्हादबाहे,सुरेश रहाटे,विलास पाथ्रीकर,श्रीकांत भारसाकळे,शाम वानखडे,राजेश बुरघाटे,गजानन चोपडे,आशिष बगाडे,मोहन इंगळे,मधुकर तेल्हारकर,योगेश बिडवे,नितीन निंबाळकर,विजय तेल्हारकर,अरुण तेल्हारकर,रवि शर्मा,गोपाल शेळके,ज्ञानेश्वर चिकटे,विलास पाथ्रीकर,दिलीप सातारकर,मोहन खेडकर,मोहीब अहमद,डिगांबर थोरात,शेरोद्दीन जियाओद्दीन,मधुकर कुकडे, बाळासाहेब नेरकर,नितीन मोहोड,ज्ञानेश्वर वाघोडे,विशाल ठाकरे,निलेश वानखेडे,आनंदराव वसो,डॉ.मनमोहन व्यास,दिपक कौठकार,डॉ.ऋषीकेश चोपडे,रमेश दुतोंडे,शालीग्राम फोकमारे,प्रल्हाद भोपळे,रामदास गावंडे,केशव कोरडे,सतीश घुंगळ,गजानन चोपडे,सुरेश रहाटे,राजकुमार शेंडे,शैलेशसींह गट्टरवार,विजय मानखैर,अतुल दांदळे,निलेश बोदडे,मनीष ताथोड,शिवशंकर डिगोळे,सतीश शेळके,अकीलबेग मिर्झा,गणेश इंगोले,पवन भारसाकळे,बजरंग तिडके,शंकरभाऊ चव्हाण,मंगेश मोरोकार,दिवाकर मालठाणकर,रामेश्वर गावंडे,भिमराव नागमते,विजय वाघ,हिम्मतराव गिते,नंदु गोपाल काटोक,प्रमोद नराजे,अरुण खडसे,विजय देशमुख,परमेश्वर साबे,अमोल वाकोडे यांच्यासह गाडेगाव,बेलखेड, घोडेगाव,हिवरखेड, दाणापुर,वाडी,अदमपउर,दार, भांबेरी,तुदगाव,वांगरगाव,दहिगाव , माळेगाव बाजार सह ग्रामीण भागातील बूथ प्रमुख,शक्ती केंद्रप्रमुख, वॉरियर्स,शहर तालुका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
