पातुर अकोला महामार्गावर कापशी जवळ विरुद्ध दिशेने जाणारा मोटरसायकलला टँकरची जवळ धडक लागल्याने दोन्ही युवक जागीच ठार झाले घटनास्थळावरून टँकर चालक पळून जाण्यास यशस्वी झाला. शिवनी अकोला येथील दोन युवक पातुर कडून आकल्या कडे जात असताना कापसी जवळ विरुद्ध दिशेने प्रवास करीत असताना आकल्या कडून येणाऱ्या टँकर क्रमांक Mh 25 CH 0094 धडक दिल्याने दोन्ही युवक घटनास्थळीस ठार झाले घटनास्थळावरून टँकर हा पळून जात असताना पातुर पोलिसांनी या टँकर यास मेडशी येथे पकडले वाहन चालकास ताब्यात घेतले. अपघातात ठार झालेल्या युवकांचे नाव कळू शकले नाही घटनास्थळी पातुर पोलीस पोचून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे पुढील तपास पातुर पोलीस करीत आहेत
