शंकरराव नाभरे — चलो बुलाया आया है माता ने
दिगंबर खुरसडे — आता पेनातली शाई संपली !
राजाराम देवकर– माझं कुणी ऐकत नाही
मोहन जोशी — हो हो आता तसंच करू
शेख कुद्दुस— धीरे धीरे से चमके
उमेश देशमुख — त्याची लेवल लावतो
प्रदीप काळपांडे — मनमौजी प्राणी
सतीश सरोदे,– तालुक्याचा रागीट अध्यक्ष
किरण कुमार उर्फ बालू निमकंडे — मामा त्याची बातमी लावा लागते

साजिद सर– पत्रकार के लिये जान हाजीर है भाऊ
प्रमोद कढोने — तुम्ही व्हा पुढे मी आलोच मागून
संगीता इंगळे— बाई मी पत्रकार आहो ना
निखिल इंगळे— मी नाही त्यातली कडी लावातो आतली
स्वप्निल सुरवाडे— बायको द्या हो बायको !!!
निशान गवई— लागते का सोय
दूल्हेखा—- एक बिचारा फस गया मारा
संजय गोतरकार — लोकमत चा बादशहा
नातिक– कागदावरचा पत्रकार
जयंत पुरुषोत्तम — सब भोले के भरोसे पे है
अविनाश पोहरे — चिकणी चमेली
राम वाडी– काका बातमी पाठवा
आकाश राऊत — मला बायको भेटली हो! देव पावला
रमेश देवकर — चल अकेला चल अकेला बस