पातूर प्रतिनिधी :- तुळसाबाई कावल माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पातूर इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षा -2025 निकाल
विज्ञान शाखा- 93.51% वाणिज्य शाखा- 66.66%कला शाखा- 69.23% तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा उच्च माध्यमिक विद्यालय इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल लागला व नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा विद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवलेली आहे.यामध्ये शाखेनुसार निकाल पुढीलप्रमाणे आहे.विज्ञान शाखा-93.51%
विज्ञान शाखेतून प्रथम-कु. श्रुती सुधीर देशमुख
द्वितीय-जयेश किशोर निलखन,तृतीय-आदित्य संजय तायडे
वाणिज्य शाखा-66.66% वाणिज्य शाखेतून प्रथम-कु.पूजा संदीप अमरावतीकर,द्वितीय- कु.कोमल गजानन महल्ले
तृतीय-सिद्धार्थ मिलिंद राऊत कला शाखा-69.23
कला शाखेतून प्रथम-कु.स्नेहा मनोहर वजाळे द्वितीय-कृष्णा राजू करवते तृतीय-कु.साक्षी प्रकाश येनकर इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी प्रथम जयेश गणेश राखोंडे,द्वितीय
संकल्प संतोष रणबावले.फूड प्रॉडक्ट्स टेक्नॉलॉजी प्रथम पल्लवी संतोष नाईक एमसीव्हीसी हॉर्टिकल्चर
प्रथम भाग्यश्री वाघमारे,द्वितीय खुषी इंगळे
यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक बेरार एज्युकेशन सोसायटी पातूरचे व्यवस्थापक श्री विजयसिंह गहिलोत,सचिव सौ.स्नेहप्रभादेवी गहिलोत,प्राचार्य अंशुमान सिंह गहिलोत,उपप्राचार्य एस बी चव्हाण,उपमुख्याध्यापिका आर एस ढेंगे,पर्यवेक्षिका पी एम कारस्कर,पर्यवेक्षक एस आर मुखाडे यांनी कौतुक केले.
