महाराष्ट्रात होणाऱ्या सण उत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा याकरिता rcp चे जवान ठीक ठिकाणी तैनात करण्यात येतात ज्या शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्था जे काम पडते तेव्हा स्थानिक पोलीस आरसीपीच्या मदतीने त्यावेळी ची परिस्थिती हाताळतात सहसा आरसीपी चे जवानचा व नागरिकांचा अर्थअर्थी कोठेही संबंध येत नाही या जवानांना 24 तास सतर्क राहण्याची निर्देश असतात त्यामुळे त्या जवानांना नेहमी सतर्क राहावा लागते ज्यावेळेस दंगल किंवा इतर कायदा व सुव्यवस्था यांचे काम पडते त्यावेळेस आरसीपीला आमंत्रित करण्यात येते यानिमित्त पातृर शहरांमध्ये माहाशिवरात्री बंदोबस्त करीता अकोला येथून आरसीपीचे जवानना बोलवण्यात आले होते त्या सर्व जवानांना पातुर येथील श्री कर्पूरेश्वर महादेव मंदिराचे मंडळांनी त्यांना निमंत्रित करून महाप्रसाद घेण्याची विनंती केली होती या विनंतीला मान देऊन आरसीपीचे सर्व जवानांनी श्री कर्पूरेश्वर मंडळ येथे भेट देऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.
