किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचा अभिनव उपक्रम पातूर : राज्यात मंत्री मंडळाचा नुकताव विस्तार पार पडला. या विस्ताराचा सत्ता संघर्ष शिघेला पोहलचला असताना मात्र पातूरच्या शाळेत एक निरागस आगळा -वेगळा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये मुख्य... Read more
पातुर येथील समीर अहमद ठरला सुवर्णपदकाचा मानकरी; जल्लोषात स्वागत पातुर तालुका प्रतिनिधी पातुर येथील युवा बॉक्सिंग पटू समीर अहमद ने आपल्या विशेष खेळाची शैली दाखवत महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याच्या यशामुळे... Read more
जास्तीत जास्त समाज बांधव व वधू – वरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन .अकोला / पातूर : अकोला शहर हिंदू खाटीक बहुउद्देशीय समाजसेवा संस्था अकोला रजि. नंबर एफ ६१० / २००६ यांच्यावतीने हिंदू खाटीक समाजाच्या वधू वर परिचय मेळाव्याचे निशुल्... Read more
सरसकट कर्ज माफी द्यावी.. शेतकरी संघटनेचे पूर्णाजी खोडके यांची मागणी.. अकोला प्रतिनिधी अकोला: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात आमची सत्ता आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार, अशा प्रकारचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. हे आश्वासन आता स... Read more
पोलीस स्टेशन चान्नी हद्दीत आलेगाव, चतारी येथे सुरू असलेल्या जुगारावर स्थानीक गुन्हे शाखा कडून कार्यवाहीत एकुण १० ईसमां विरूध्द ०३ गुन्हे नोंद करून १५,७५०/-रू चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आज दिनांक १७/१२/२०२४ रोजी स्थानीक गुन्हे शाखा, अकोला ये... Read more
पातुर येथील जुने बस स्थानक लगत असलेल्या वन विभागाच्या कार्यालया मधील निंबाचे महाकाय वृक्ष आज दिनांक 16 डिसेंबर रोजी दुपारी अचानक कोसळल्याने एकच गोंधळ झाला. पातुर वाशिम महामार्गावर वन विभागात एक जुने महाकाय निंबाचे झाड होते ते आज अचानक कोसळल्याने... Read more
पातूर : राज्यामध्ये महायुतीची एकहाती सत्ता आली. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएमचा घोटाळा (EVM Scam) असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीतर्फे (VBA) आंदोलन करण्यात आले.वंचित बहुजन युवा आघाडी पातूर शहराच्या वतीने पातूर शहरातील डॉ.बाबासाहेब आं... Read more
पातूर दि -06/12/24 धनेश्वरी मानव विकास मंडळ द्वारा संचालित ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. मनिष खंडारे व धनंजय मिश्रा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्... Read more
स्थानिक तुळसाबाई कावल उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यानी नुकतीच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पातुर शाखेला विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी बँकेची कार्यप्रणाली त्यांनी जाणून घेतली . बँकेत विविध व्यवहार कसे केले जातात... Read more
पातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशात अनेक मोठ्या मान्यवरांकडून महामानवाला अभिनवादन केलं जात आहे.आज शुक्रवार दि. ६ डिसेंबरच्या सायंकाळी ६ वाजता पातूर शहरातील आंबेडकर अनुयायी संभाजी चौक येथील महात्... Read more