पातुर प्रतीनिधी :-अकोला जिल्हा कांग्रेस कमेटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस चे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सत्कार करण्यात आला व कार्यकर्ता मेळावाचे आयोजन जिल्हा परिषद कर्मचारी भवन अकोला येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमामध्ये पातुर शहर... Read more
पातूर प्रतिनिधी :- पातूर शहरात दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी शनिवारी रात्री एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. पातूर-तुळजापूर रस्त्यालगतच्या गावठाण परिसरात एका ६० वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला... Read more
पातुर प्रतिनिधी:- शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणारे थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती पातुर पोलीस स्टेशन येथे साजरी करण्यात आली.पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्... Read more
फरहान आमीन यांनी मा.प्रतापराव जाधव यांची सदिच्छा भेट घेतली पातूर प्रतिनिधी :-पातुर येथील विद्यार्थी आघाडीचे प्रदेश सचिव फरहान अमीन यांनी आयुष्यमंत्री प्रतापराव जाधव साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. आयुष राज्यमंत्री भारत सरकार प्रतापराव जाधव साहेब... Read more
पातुर प्रतिनिधी :- आगामी सण उत्सव निमित्त श्री राम नवमी,संत श्री सिदाजी महाराज यात्रा,संदल,उर्स,डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निमित्ताने पातुर पोलीस स्टेशन चे ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन येथे 5 एप्रिल रोजी शांत... Read more
पातुर प्रतिनिधी :- पातुर शहरातील जुने बस स्थानकावरिल दिलकुश रेस्टॉरंटला आज अचानक भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी,असा अंदाज व्यक्त केला जात आहे.... Read more
युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर रामेकर यांच्या नेतृत्वात परीक्षेचे आयोजन… पातूर : – दि. 29 मार्च 2025 रोजी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतून युवा सेना सचिव वरुणजी सरदेसाई,शिवसेना उपनेते आमदार नितीन बापू देशमुख यांच्या आ... Read more
किड्स पॅराडाईज च्या विद्यार्थ्यांनी सादर केली मराठमोळी संस्कृती पातूर प्रतिनिधी: गुढीपाडवा मराठी नववर्ष व पातुरचे आराध्य दैवत संत श्री सिदाजी महाराज यांच्या साप्ताहची सुरुवात पाडवा पहाट या भक्तीगीतांच्या कार्यक्रमाने झाली.सुमधुर भक्तीगीते,भावगीत... Read more
फरहान अमीन यांच्यावतीने इफ्तार पार्टचे आयोजन पातूर प्रतिनिधी :-इफ्तार पार्टी हा एकता सदभावनेचा संदेश असून अशी इफ्तार पार्टी भविष्यात ही आयोजित करण्यात यावे असे प्रतिपादन विधानपरिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांनी केले.पातुर येथील ग्रन्ड महेफिल हाॅ... Read more
पातुर प्रतिनिधी:-प्राप्त माहितीनुसार,पातूर येथील शेतकरी शेख रफीक शेख चांद यांच्या अमराई पातूर परिसरातील शेतात हायब्रीड पिकांमध्ये अनेक दिवसांपासून एक पांढऱ्या रंगाची गाय फिरताना दिसली.त्यानंतर शेतकरी शेख रफीक शेख चांद यांनी तिला शेताबाहेर हुसकाव... Read more